Hello Friends, Stock Market in Marathi या मराठी ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे.
stockmarketinmarathi.com या वेबसाईटची सुरुवात कशी झाली आणि का झाली यासाठी चला तर मग जाणुया आमच्याविषयी..
stockmarketinmarathi.com या वेबसाईट वर स्टॉक मार्केटची माहिती मराठी भाषेतून अगदी सोप्या पद्धतीने वाचकांना उपलब्द करून दिली जाईल. यामध्ये स्टॉक मार्केट चे मार्गदर्शन, स्टॉक मार्केट मधून कशा प्रकारे पैसे कमवू शकतो, स्टॉक मार्केट मधील टेक्निकल विश्लेषण (Technical Analysis), Price Action, फंडामेंटल विश्लेषण (Technical Analysis), पैशांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत स्टॉक मार्केटमधील बरेचसे बारकावे वाचकांना या वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल.
स्टॉक मार्केट हा अत्यंत महत्वाचा वित्तीय बाजार आहे जो उद्योगांसाठी आणि निवेशकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे एक माध्यम आहे ज्यामुळे उद्योग व निवेशक त्यांच्या शेअर्सच्या वित्तीय संसाधनांची व्यवस्था करू शकतात त्यामुळे स्टॉक मार्केटची माहिती जनसामान्यां असणे खूप महत्त्वाचे आहे.
स्टॉक मार्केटमध्ये विभिन्न प्रकारच्या शेअर्स असतात जसे की न्यू एंट्री, वर्तमान एंट्री, विशेष एंट्री, लॉंग टर्म इंवेस्टमेंट शेअर्स आणि शॉर्ट टर्म इंवेस्टमेंट शेअर्स इत्यादी. त्यामुळे गुंतवणूक करण्याअगोदर या सगळ्या प्रकारांची माहिती असणे गरजेचे असते त्यामुळे गुंतवणूकदारांना आपले निर्णय घेण्यासाठी सोयीचे होते. आणि हाच उद्देश समोर ठेऊन stockmarketinmarathi.com या वेबसाईटची स्थापना झाली आहे.
मला आशा आहे की तुम्हाला stockmarketinmarathi.com या वेबसाईटवरील लेख आवडतील आणि त्याला तुमच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल. तुम्हाला जर यातील लेख आवडले तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीना, नातेवाईकांना शेअर करू शकता.
तुम्हाला जर कोणत्या TOPIC वर माहिती हवी असेल किंवा शंका असेल तर तुम्ही आम्हाला इमेल करू शकता.
EMAIL ID: stockmarketmarathibysuchita@gmail.com
धन्यवाद