अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड या कंपनीचा आयपीओ ३० जुलै २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी open झाला आहे आणि आज १ ऑगस्ट २०२४ रोजी बंद होईल तर जाणुया अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड आयपीओची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने मराठीमधून.
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड ही कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीचे आजचे subscription:
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स कंपनीचे आजचे subscription ६३.४४ पट आहे.
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Akums Drugs and Pharmaceuticals Limited IPO Availability of Shares
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स आयपीओची एकूण किंमत १,८५६.७४ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या सुमारे २७,३४५,१६२ शेअर्स आहे त्यापैकी कंपनीचे ६८० कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे १०,०१४,७२७ शेअर्स Fresh Issue आहेत आणि १,१७६.७४ कोटींचे शेअर्स म्हणजेच सुमारे १७,३३०,४३५ शेअर्स ऑफर फॉर सेल आहेत.
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड आयपीओची किंमत आणि लॉट साईझ | Akums Drugs and Pharmaceuticals Limited Company Share Price and IPO Lot Size
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स आयपीओच्या शेअरची दर्शनी किंमत (Face Value) हि २ रुपये प्रती शेअर असून कंपनीचा IPO हा बुक बिल्ड इश्शू टाईप IPO आहे.
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स आयपीओमध्ये एका शेअरची किमान (minimum) किंमत ६४६ रुपये आणि कमाल (maximum) किंमत ६७९ रुपये आहे म्हणजेच गुंतवणूकदार ६४६ ते ६७९ मधील कोणत्याही किमतीमध्ये या आयपीओसाठी अप्लाय करू शकतात (महत्वाची नोट: गुंतवणूकदाराने नेहमी cut off price म्हणजेच कमाल किमतीने अप्लाय केल्यास IPO मिळण्याचे chances वाढतात.)
या आयपीओ मध्ये एका लॉटमधील शेअरची संख्या हि २२ शेअर्स आहे म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान एका लॉटसाठी म्हणजेच २२ शेअर्ससाठी अप्लाय करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ६४६*२२ = १४,२१२ रुपये ते ६७९*२२=१४,९३८ रुपये इतकी आहे.
गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट (२२ शेअर्स) म्हणजेच १४,९३८ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉट (२८६ शेअर्स) म्हणजेच १,९४,१९४ रुपये इतकी आहे.
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड आयपीओची तारीख | Akums Drugs and Pharmaceuticals Limited IPO Date
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स आयपीओ मंगळवार, ३० जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उपलब्द झाला असून आणि अखेरची तारीख गुरुवार, १ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स आयपीओ अलोटमेंट तारीख शुक्रवार, २ ऑगस्ट २०२४ आहे. ज्या इन्वेस्टरला आयपीओ अलोट झाला नसेल त्यांचे आयपीओसाठी भरलेली रक्कम मंगळवार, ५ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या सेविंग खात्यात जमा होईल आणि अलोट झाले असतील तर त्याच दिवशी म्हणजेच मंगळवार, ५ ऑगस्ट २०२४ रोजी Demat account मध्ये १ लॉट मागे २२ शेअर्स असे अलोट झालेले शेअर्स क्रेडीट होतील आणि मंगळवार, ६ ऑगस्ट २०२४ रोजी अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होईल.
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीची मुलभूत माहिती | Akums Drugs and Pharmaceuticals Limited Fundamental Information
इक्विटीवरील रिटर्न (ROE) | ०.११ % |
ROCE | ३.३७ % |
Debt/Equity | ०.६९ |
अकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीची आर्थिक माहिती | Akums Drugs and Pharmaceuticals Limited company Financials (Consolidated) Information
३१ मार्च २०२२ | ३१ मार्च २०२३ | ३१ मार्च २०२४ | |
एकूण मालमत्ता (Total Assets) |
३,०६९.०५ | ३,२६६.५३ | ३,५१६.३७ |
एकूण महसूल (Total Revenue) |
३,६९४.५२ | ३,७००.९३ | ४,२१२.२१ |
Profit After Tax (करानंतरचा नफा) |
-२५०.८७ | ९७.८२ | ०.७९ |
Net Worth (एकूण मालमत्ता) |
६२१.९८ | ७१७.१९ | ७०९.५० |
Total Borrowing (एकूण कर्ज) |
३५७.९५ | ५३६.९७ | ४९१.५६ |
* (वरील किंमत कोटी मध्ये आहे)
अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
http://www.akums.in/