कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओ संपूर्ण माहिती | Capital Small Finance Bank Limited IPO Review in Marathi

आज आपण ७ फेब्रुवारी २०२४ रोजी उपलब्द झालेल्या तिसऱ्या IPO बद्दल माहिती घेणार आहोत. कंपनीचे नाव आहे ‘कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड’. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या कंपनीचा आयपीओ ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्द असणार आहे. चला तर पाहूया आयपीओची संपूर्ण माहिती.

Capital Small Finance Bank Limited IPO
Capital Small Finance Bank Limited IPO

 

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंपनी NSE आणि BSE या दोन्ही stock exchange वर लिस्ट होत आहे.

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडची माहिती | Capital Small Finance Bank Information

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंपनी १९९९ मध्ये स्थापन झाली आहे आणि २०१५ मध्ये कंपनीला मायक्रोफायनान्स कंपनी म्हणून परवाना मिळाला आहे. कंपनीची निम-शहरी आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या शाखांद्वारे उपस्थिती आहे.

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओची उपलब्धता | Capital Small Finance Bank IPO Availability of Shares

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आयपीओची एकूण किंमत ५२३.०७ कोटी रुपये असून शेअर्सची संख्या १,११,७६,७१३ आहे आणि त्यातील ४५० कोटी रुपयांचे ९६,१५,३८४ शेअर्स Fresh Issue असून ७३.०७ कोटी रुपयांचे १५,६१,३२९ शेअर्स ऑफर फॉर सेल आहेत.

अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता
https://www.capitalbank.co.in/

Leave a Comment