 |
शेअर बाजारातील महत्वाचे नियम:
- गुंतवणुकीसाठी नेहमी जास्तीत जास्त अवधीचा दृष्टीकोन असावा.
- शेअर्सची किंमत न पाहता त्या कंपनीची value आणि product आणि त्यांचा व्यापार पहावा
- कंपनी कितीही चांगली असुदे, आपले पूर्ण पैसे एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवून ठेऊ नये.
- कर्ज घेऊन कधीच गुंतवणूक करू नये.
— राकेश झुनझुनवाला |